असे 11 गुण यशस्वी उद्योजक बनू पाहणाऱ्या प्रत्येक उद्योजकाकडे असावेत
यशस्वी उद्योजक होणे हे प्रत्येक व्यावसायिकांचे स्वप्न असते. उद्योगात यशस्वी होण्याकरिता अंगी काही गुण असणे आवश्यक असतात. हे अंगी असलेले गुणच व्यवसायात येणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी, व्यवसायात येणारे अडथळे दूर करण्यासाठी ताकत देतात. काही गुण हे जन्मत:च असतात तर काही गुण आपणास मिळवावे लागतात. यशस्वी उद्योजक होण्याकरिता अंगी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे हे आपण जाणून … Read more