व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय

प्रशासनाद्वारे नेतृत्व केले गेलेले नियोजन, धोरणे यांची अंमलबजावणी करण्याच काम व्यवस्थापन करत असते. व्यवस्थापन हा व्यवसायातील कामगारांना संघटित करण्याचा उत्तम मार्ग आहे. व्यवस्थापनाकडून कंपनीची उद्दिष्टे, ध्येये गाठण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच व्यवस्थापन हे कंपनीत कमिशन बेसिसवर व पगारावर काम करणार्‍या कामगारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. व्यवस्थापनाची व्याख्या काय आहे (the definition of the management) 1. … Read more

विपणन म्हणजे काय, व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे

विपणन या शब्दाला इंग्रजीत marketing असे म्हणतात. आजच्या दुनियेत तुम्हाला मार्केटिंग प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल. व्यवसाय चालो अथवा न चालो मार्केटिंग तर करावेच लागते. मग ते वर्तमान पत्र असू द्या, टीव्ही असू द्या अथवा डिजिटल फ्लेक्स असू द्या अशा सर्व ठिकाणी तुम्हाला कोणत्या न कोणत्या वस्तूंची जाहिरात केलेली पाहायला मिळते. विपणन म्हणजे काय 1. विपणन … Read more

व्यवसाय का करावा आणि कसा करावा याची सखोल माहिती

नोकरी करावी का व्यवसाय खरतर व्यवसाय करावा का बिजनेस हे सर्वस्वी तुमची आर्थिक परिस्थती व तुमच्याकडे असलेले कौशल्य, जिद्द, चिकाटी, आणि कष्ट करण्याची तयारी या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. जर तुमची आर्थिक तंगी चालू असेल, घरातील बिले थकली असतील, दवाखाना खर्च चालू असेल तर तुम्हाला नोकरी करण्या शिवाय पर्याय नसतो. आणि ज्या तरुणांनाकडे अगोदरच खूप … Read more

दररोज ताजा आणी बक्कळ पैसा कमवून देणारे ८ फिरते व्यवसाय

फिरते व्यवसाय

फिरते व्यवसाय ही एक अशी व्यवसायाची कॅटेगरी आहे ज्यामध्ये रोज ताजा पैसा तर मिळतोच परंतु यात तुम्हाला व्यवसायासाठी कोणताही गाळा किंवा दुकान भाड्याने घ्यावे लागत नाही. फक्त एक दोन चाकी गाडी किंवा चार चाकी गाडा किंवा सायकल वर सुद्धा तुम्ही हे फिरते व्यवसाय आरामात करू शकता. मित्रांनो कोणताही व्यवसाय हा कमी किंवा मोठा नसतो. कारण … Read more

देशी कोंबडी पालन माहिती: कमी खर्चात कसं कराल यशस्वी देशी कोंबडी पालन

देशी कोंबडी पालन

सर्वात कमी जागेत व सर्वात कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय कोणता असेल तर तो म्हणजे देशी कोंबडी पालन होय. शेती ही नेहमी तोट्यात करावी लागत असल्यामुळे अलीकडे अनेक शेतकरी देशी कोंबडी पालन करत असल्याचे चित्र आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते. देशी कोंबडी ही स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी असते, त्यामुळे ती काटक तर कमी आजारी पडते. … Read more

10 सर्वात यशस्वी लहान व्यवसाय, लवकर श्रीमंत व्हाल

सर्वात यशस्वी लहान व्यवसाय

फूड ट्रक सुरू करा हा सध्याचा खूप ट्रेंडिंगला चालणारा व्यवसाय आहे. फूड ट्रक म्हणजे असे एक वाहन असते जे सुधारित करून त्यात खाण्याचे पदार्थ विकले जातात. हा फूड ट्रक कुठे ही हलवता येतो आणि संध्याकाळी परत घरी घेऊन जाता येतो. फूड ट्रक तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही वाहन निवडू शकता, जास्तकरून छोटे टम टम म्हणजे थ्री … Read more

दिवसाची कमाई चारपट देणारे 8 ग्रामीण भागातील व्यवसाय

ग्रामीण भागातील व्यवसाय

सेंद्रिय शेती करणे सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता केलेली शेती होय. म्हणजेच सेंद्रिय शेती ही विषमुक्त शेती असते. आज लोक खूप जागरूक झाले आहेत सुशिक्षित ग्राहक हे जास्तकरून सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला खाणे पसंत करतात. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलेला भाजीपाला खाल्याने शरीरात कोणत्याही प्रकारचे रासायनिक विष जात नाही … Read more

घर बसल्या काम पाहिजे असेल तर करा हे छोटे 8 व्यवसाय, पैसे घ्यायचे कळणार नाहीत

घर बसल्या काम

मेहंदीचे क्लास घेणे किंवा मेहंदी लावणे मेहंदी काढणे ही जर तुमची आवड असेल तर तुम्ही तुमच्या या कलेचे व्यवसायात रूपांतर करू शकता. लग्न सराई मध्ये तर तुमची इतकी कमाई होईल की तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. एका नवरीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी जवळ जवळ 4 ते 5 हजार रुपये चार्ज घेतला जातो. तसेच नवरी सोबत … Read more

शेती क्षेत्राशी निगडित असणारे व्यवसाय कोणते: १० कृषी संबधित उद्योग माहिती

शेती क्षेत्राशी निगडित असणारे व्यवसाय

शेती हा आपल्या भारत देशातील प्रमुख व्यवसाय आहे. अलीकडील अहवालानुसार भारतातील सुमारे 65 टक्के कामगार हे शेती क्षेत्राशी निगडीत काम धंदे करत असल्याचे दिसून आले आहे. शेती क्षेत्राशी निगडित असणारे म्हणजेच शेतीला पूरक असणारे व्यवसाय (कृषी उद्योग माहिती) कोणते आहेत हे आपण आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत. शेती अवजारे विक्री दुकान शेतीसाठी विविध प्रकारच्या यत्रांचा व … Read more

बचत गट व्यवसाय यादी: मार्केटमध्ये सर्वाधिक डिमांड असलेले बचत गट व्यवसाय

बचत गट व्यवसाय यादी

आपल्या महाराष्ट्रात अनेक महिला बचत गट आहेत, बर्‍याच महिला बचत गटांना बचत गट सुरू असताना कोणता व्यवसाय करावा हा प्रश्न पडलेला असतो. बचत गटातील महिलांनी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करावा, ज्यामध्ये त्या कमी वेळेत कमी कष्टात लवकर यशस्वी होतील. या पोस्टमध्ये आम्ही महिला बचत गटांना सुरू करता येणारी बचत गट व्यवसाय यादी आणली आहे. या यादीतील … Read more