सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य माहिती
सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक कार्य आणि सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य याविषयी सखोल माहिती पाहूया. सावित्रीबाईंनी स्त्रिशिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये केलेले कार्य अभिमानास्पदच आहे. त्यांच्या या महान कार्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य स्त्रिवर्गाच्या सावित्रीबाई प्रेरणा बनल्या आहेत. संपूर्ण स्त्रि वर्गाला गर्व व आदर्श वाटावा असेच त्यांचे कार्य आहे. सामाजिक जीवनातील प्रत्येक चळवळी मागे सावित्रीबाईंचे फार मोठे योगदान आहे. … Read more