मेंढी पालन माहिती | Mendhi Palan Mahiti Marathi

मेंढी पालन

भारत देश मेंढी उत्पादनात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी हजारो टन लोकरीचे तर मेंढीच्या मटणाचे उत्पादन होते. दरवर्षी मेंढ्यांची हजारो कातडी भारतातून मिळतात. मेंढी लोकर, मांस, लेंडीखत, कातडी असे बहू उत्पादन देणारा पशु आहे यामुळे अनेक पशुपालक मेंढीपालनाला प्राधान्य देत आहेत.   या पोस्टमध्ये मेंढी पालन कसे करावे (Mendhi Palan) व मेंढी विषयी माहिती यावर … Read more

गुऱ्हाळ ऊद्योग माहिती मराठी | Gurhal Udyog Information in Marathi

हानिकारक साखरेला चांगला पर्याय म्हणून आता आहारात गुळाची निवड केली जात आहे. गुळ, सेंद्रिय गुळ यांमधून मिळणारे नैसर्गिक घटक पाहता ग्राहक साखरे ऐवजी गुळ खरेदीला पसंती देत आहेत. चला तर मग गुळ उद्योगात ऊसाच्या रसापासून गुळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि यशस्वीरित्या गुळ उद्योग कसा सुरु करायचा ते पाहूया. गुऱ्हाळ म्हणजे काय? ज्या … Read more

शेती विषयक माहिती मराठी, शेतीचे प्रकार, महत्व, समस्या आणि अवजारे

शेती विषयक माहिती मराठी

शेती विषयक माहिती मराठी: शेती हा भारतातील अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. परंतु शेती क्षेत्राचे महत्त्व अजूनही कमी झालेले नाही. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेती क्षेत्र करत आहे. शेतीमुळे भारत देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. अगदी प्राचीन काळापासून … Read more

रेशीम उद्योग माहिती मराठी | Reshim Udyog Mahiti

Reshim Udyog Mahiti

रेशीम उद्योगांत चीन नंतर भारत देशाचा क्रमांक लागतो. भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कर्नाटक आहे. या व्यवसायातून रोजगार व चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. या उद्योगाचा विकास व्हावा, वाढ व्हावी या हेतूने भारत सरकार रेशीम शेती कशी करावी? रेशीम उद्योग माहिती या विषयावर अनेक उपक्रम राबवत आहे. भारत सरकार रेशीम … Read more

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | How to Start Fish Farming Business in Marathi

रोजगार, परकीय चलन व आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने मत्स्य व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसाय हा महत्त्वाचा भाग मानला जातो. मानवाच्या अन्नातील पूरक खाद्य म्हणून माशांना महत्त्व आहे. शेतीबरोबर जास्तीत जास्त जलसंपत्तीचा वापर करून मत्स्य संवर्धन करणे काळाची गरज आहे. उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून मत्स्य व्यवसाय करणे योग्य ठरणार आहे. इतर राज्यांच्या … Read more

दुग्ध व्यवसाय माहिती | How to Start Dairy Farm Business in Marathi

आपला देश पशुधनसंपन्न म्हणून जगात ओळखला जातो. देशात दूध देणाऱ्या पशूंना पोषक वातावरण व मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्यामुळे दूध डेअरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारत देशात दूध व्यवसायाच्या वाढीचा वेग वार्षिक सरासरी आठ ते नऊ टक्के एवढा गतिमान नोंदवला गेला आहे. चला तर मग यशस्वीरित्या दुध व्यवसाय कसा करावा, दूध डेअरी व्यवसाय याबद्दल … Read more

साखर कारखाना संपूर्ण माहिती | How to Start Sugar Factory Busines in Marathi

साखर कारखाना संपूर्ण माहिती

साखर कारखाना संपूर्ण माहिती: साखर उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. साखर कारखान्यामुळे प्रत्यक्ष लाखो कामगारांना रोजगार तर मिळतोच, शिवाय साखरेच्या व्यापारातून उपलब्ध होणारा रोजगार वेगळाच आहे. वाढत्या साखर कारखानदारीमुळे शासनाला उत्पादन शुल्काचा महसूल मिळतो. हा उत्पादन शुल्काचा महसूल प्रत्यक्ष शासनाच्या तिजोरीत जातो. वाढती लोकसंख्या, साखरेची परदेशी निर्यात व व्यापार यामुळे गेल्या 50 वर्षात साखरेचे … Read more

देशी कोंबडी पालन माहिती | Desi Kombadi Palan in Marathi

देशी कोंबडी पालन

सर्वात कमी जागेत व सर्वात कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय कोणता असेल तर तो म्हणजे देशी कोंबडी पालन होय. शेती ही नेहमी तोट्यात करावी लागत असल्यामुळे अलीकडे अनेक शेतकरी देशी कोंबडी पालन करत असल्याचे चित्र आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते. देशी कोंबडी ही स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी असते, त्यामुळे ती काटक तर कमी आजारी पडते. … Read more

शेती क्षेत्राशी निगडित असणारे व्यवसाय कोणते: १० कृषी संबधित उद्योग माहिती

शेती क्षेत्राशी निगडित असणारे व्यवसाय

शेती हा आपल्या भारत देशातील प्रमुख व्यवसाय आहे. अलीकडील अहवालानुसार भारतातील सुमारे 65 टक्के कामगार हे शेती क्षेत्राशी निगडीत काम धंदे करत असल्याचे दिसून आले आहे. शेती संबंधित व्यवसाय म्हणजेच शेतीला पूरक असणारे व्यवसाय (कृषी उद्योग माहिती) कोणते आहेत हे आपण आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत. शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय शेतीपूरक व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय ज्यात … Read more

प्रत्येक ऋतूमध्ये चालणारा कोल्ड स्टोरेज व्यवसाय, सरकार सुद्धा करतय मदत

Cold storage in marathi

भाजीपाला आणि फळे उत्पादनामध्ये भारत देश हा जगातील सर्वात मोठा देश आहे. दरवर्षी आपल्या देशात लाखो टन मेट्रिकमध्ये भाजीपाला व फळे यांचे उत्पादन घेतले जाते. दरवर्षी 5 टक्के ते 16 टक्के शेतमाल खराब होतो. हा शेतमाल खराब होऊ नये याकरिता Cold storage ची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सध्या cold storage business ला खूप … Read more