विनंती अर्ज कसा लिहावा अगदी सोप्या पद्धतीने (5 अर्ज नमुने)
नमस्कार मित्रांनो आज आपण विविध सरकारी कार्यालयांमध्ये परवानगी मिळवण्यासाठी, एखादे काम पूर्णत्वास नेण्यासाठी संबधित विभागातील प्रमुखांना विनंती अर्ज कसा लिहायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम अर्जाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक नमूद करायची आहे. यानंतर अर्ज नमुन्यामध्ये दाखवल्याप्रमाणे अर्जाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या विभागात अर्ज करायचा आहे त्या विभाग प्रमुखांच्या पदाचा उल्लेख करायचा आहे. १. ग्रामपंचायत मराठी विनंती अर्ज … Read more