मोर पक्षी माहिती मराठी {संपूर्ण} Information About Peacock In Marathi
मोर पक्षी माहिती मराठी: “नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच!” हे लोकप्रिय बालगीत तुम्ही नक्की ऐकले असेल. अगदी या बालगीताप्रमाणे मोर हा नाचणारा व सुंदर दिसणारा पक्षी आहे. जगातील सर्वात सुंदर पक्षांपैकी एक सुंदर पक्षी म्हणून मोर पक्षाची ओळख आहे. मोर हा पक्षी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना आवडतो. त्याचा सुंदर … Read more