सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी pdf (अप्रतिम 4 भाषणे)
शिक्षकांच्या निरोपसमारंभासाठी उत्कृष्ट आणि हृदयाचा ठाव घेणाऱ्या 4 भाषणांचा संग्रह. सरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांच्या प्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे. सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी pdf भाषण 1 गेली कित्येक वर्षे तन-मन-धन अर्पण करून ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले जेष्ठ सहकारी श्री माने सर/मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या निरोपाच्या या … Read more