ग्रामपंचायत तक्रार अर्ज नमुना pdf, Gram Panchayat Arj Namuna in Marathi

गावातील कोणताही नागरिक ग्रामपंचायतीला सार्वजनिक, कौटुंबिक अथवा वैयक्तिक भेडसावणार्‍या अडचणीसंदर्भात अर्ज करू शकतो, ग्रामपंचायत कार्यालयात लेखी स्वरुपात अर्ज करू शकतो. ग्रामपंचायत तक्रारीचे विषय १. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठयाबाबत तक्रार अर्ज २. सार्वजनिक किंवा मालकी जागेवर अतिक्रमण होत असल्यास तक्रार अर्ज ३. नवीन नळ जोडणीबाबत अर्ज ४. सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाण साचल्यास तक्रार अर्ज ५. सार्वजनिक विजेच्या समस्येबाबत … Read more