व्यवसायात टाळायच्या 9 चुका | Mistakes to Avoid in Business in Marathi
व्यवसायात अशा काही चुका असतात ज्या आपला व्यवसाय अधोगतीला घेऊन जातात. या चुका आपण वेळीच ओळखायला हव्यात. त्या चुका जर वेळीच दूर केल्या नाहीत तर आपला व्यवसाय बुडण्याची जास्त शक्यता असते. या ठिकाणी आपण अशा 9 चुका सांगितल्या आहेत ज्या नक्कीच आपला व्यवसाय बुडवू शकतात. 1. कामकाजात अडकलेले मालक Owners stuck in operations मान्य आहे … Read more