वीटभट्टी व्यवसाय माहिती | Vit Bhatti Business in Marathi
पूर्वी लोक घरे, वाडे व गोठा बांधण्यासाठी दगडांचा वापर करत असत. परंतु एकविसाव्या शतकात लोक बांधकामासाठी मातीच्या विटांचा वापर करू लागले आहेत, त्याचे कारण असे कि दगडांच्या भिंतीला प्लास्टर बसत नाही. तसेच दगडे वजनाने जड असल्यामुळे बांधकाम करणे कठीण जाते. या उलट मातीच्या विटा वजनाने हलक्या व टिकाऊ असतात. विटांच्या बांधकामाला अनेक वर्ष काहीच होत … Read more