आयात निर्यात व्यवसाय | How to Start Import Export Business in Marathi

how to start import export business in marathi

Import Export चा व्यवसाय म्हटलं कि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसमोर मोठ-मोठे कंटेनर, बाहेरच्या देशातील लोक, करोड रुपये भांडवल, बंदरे, विमाने असे चित्र समोर उभा राहते. परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात Import Exportचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे करोडो रुपये भांडवल असणे गरजेचे नाही. अगदी वीस ते पन्नास हजार रुपयात कोणीही हा व्यवसाय करू शकतो. Import Export चा व्यवसाय महाराष्ट्रात … Read more

ज्वेलरी व्यवसाय | How to Start Artificial Jewellery Business in Marathi

सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे लोक महागडे सोन्याचे दागिने खरेदी न करता इमिटेशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करत आहेत. लग्न समारंभाला महिला अविवाहित मुली इमिटेशन ज्वेलरी परिधान करणे जास्त पसंत करत आहेत. महिलांमध्ये आर्टिफिशल ज्वेलरीची क्रेज पाहता कोणीही हा व्यवसाय सुरू केला तर तो चालणार आहे. भारतामध्ये आर्टिफिशल ज्वेलरीचे मार्केट मोठ्या तेजनी वाढत … Read more

Transport Business Ideas in Marathi | ट्रान्सपोर्ट उद्योगासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना

वाहतूक व्यवसाय: जोपर्यंत पृथ्वीवर लोक आहेत, उद्योगधंदे आहेत आणि व्यापार आहेत तोपर्यंत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालूच राहणार आहे. ट्रक, वाहने, विमान आणि रेल्वे या सर्वांशिवाय मानव वस्तीचा विकास होऊच शकत नाही. शेतमालाची ने आण करणे, मानव उपयोगी वस्तूंची वाहतूक करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे, खाण्यापिण्याच्या वस्तू देश-विदेशात पाठवणे मागवणे, औषध गोळ्या मागवणे या कामासाठी … Read more

फिरते व्यवसाय | 8 Creative Mobile Business Ideas in Marathi

फिरते व्यवसाय

फिरते व्यवसाय ही एक अशी व्यवसायाची कॅटेगरी आहे ज्यामध्ये रोज ताजा पैसा तर मिळतोच परंतु यात तुम्हाला व्यवसायासाठी कोणताही गाळा किंवा दुकान भाड्याने घ्यावे लागत नाही. फक्त एक दोन चाकी गाडी किंवा चार चाकी गाडा किंवा सायकल वर सुद्धा तुम्ही हे फिरते व्यवसाय आरामात करू शकता. मित्रांनो कोणताही व्यवसाय हा कमी किंवा मोठा नसतो. कारण … Read more

9 सर्वात यशस्वी लहान व्यवसाय | Most Successful Small Business Ideas in Marathi

सर्वात यशस्वी लहान व्यवसाय

सध्या जास्त पैसा कोणत्या व्यवसायात आहे तर तो आहे लहान व्यवसायात. लहान व्यवसायाला जागा कमी लागते, पैसा कमी लागतो आणि माणसे देखील कमी लागतात म्हणजे फक्त एक माणूस असा व्यवसाय चालू ठेवण्यास पुरेसा असतो. म्हणजे लहान व्यवसायासाठी सर्व गोष्टी अनुकूल असतात. आज आपण खाली काही अशाच लहान व्यवसायाबाबत माहिती घेणार आहोत जे तुम्हाला भरगोस यश … Read more

दिवसाची कमाई चारपट देणारे 8 ग्रामीण भागातील व्यवसाय

ग्रामीण भागातील व्यवसाय

याठिकाणी आपण ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय, गावात कोणता व्यवसाय करावा, गावात करण्यासारखे गावात चालणारे व्यवसाय कोणते आहेत ते पाहूया जेणेकरून तरुणांना गावात चालणारे बिजनेस शोधताना कोणतीही अडचण येणार नाही. 1. RO water plant चालू करणे ग्रामीण भागात सुद्धा पिण्यायोग्य स्वच्छ पाणी फार कमी उपलब्ध होते. त्यामुळे RO प्लांट व्यवसायाची ग्रामीण भागात गरज जाणवते. या व्यवसायाच्या … Read more