साडी व्यवसाय कसा करावा | साडी सेंटर व्यवसाय कसा टाकायचा

साडी व्यवसाय कसा करावा

भारत हा एक असा एकमेव देश आहे, ज्या देशात साडीचे मोठ मोठे होलसेलर आहेत. साडीचे मार्केट वाढते मार्केट आहे. दरवर्षी देशात करोडो साड्यांची विक्री होते. प्रत्येक सणाला कार्यक्रमाला वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या महिला वापरतात. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या प्रत्येक शहरातून निवडल्या जातात. साड्यांना सतत मागणी असल्यामुळे साडी सेंटर व्यवसाय, साडी व्यवसाय महिलांना महिलांना चांगला फायद्याचा ठरणार आहे. … Read more

11 इलेक्ट्रिकल व्यवसाय | Electrical Business Ideas in Marathi

electrical business ideas in Marathi

तुमच्या व्यावसायिक करिअरला उर्जा देण्यासाठी इलेक्ट्रीकल क्षेत्रातील व्यवसायाचे पर्याय निवडणे आता फायद्याचे ठरणार आहे. चला तर मग अशा कोणत्या electrical business ideas आहेत ज्या व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगल्या आहेत त्यांचा शोध घेऊया.   1. जनरेटर भाड्याने देणे Generator rental छोट्या मोठ्या कार्यक्रमात ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी जनरेटरचा वापर केला जातो. हे जनरेटर डीझेल वर चालतात. … Read more

14 मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय | Manufacturing Business Ideas in Marathi

Jute bags manufacturing बारदान पोती निर्मिती धान्य कडधान्य तसेच इतर महत्वपूर्ण माल पॅकिंगसाठी बारदान पोत्यांचा वापर केला जातो. धान्यांचा व्यापार करणारे, पशुखाद्यांची विक्री करणारे यांच्या दुकानात बारदान पोती वापरली जातात. बटाटा, कांदा इत्यादी कृषी उत्पादने भरून मार्केटमध्ये पाठवण्यासाठी बारदान पोत्यांचा वापर केला जातो. शेतकऱ्यांचा शेतमाल पॅकिंगसाठी अशा बारदान पोत्यांचा सर्रास वापर केला जातो. या व्यवसायासाठी … Read more

आयात निर्यात व्यवसाय | How to Start Import Export Business in Marathi

how to start import export business in marathi

Import Export चा व्यवसाय म्हटलं कि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसमोर मोठ-मोठे कंटेनर, बाहेरच्या देशातील लोक, करोड रुपये भांडवल, बंदरे, विमाने असे चित्र समोर उभा राहते. परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात Import Exportचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे करोडो रुपये भांडवल असणे गरजेचे नाही. अगदी वीस ते पन्नास हजार रुपयात कोणीही हा व्यवसाय करू शकतो. Import Export चा व्यवसाय महाराष्ट्रात … Read more

ज्वेलरी व्यवसाय | How to Start Artificial Jewellery Business in Marathi

सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे लोक महागडे सोन्याचे दागिने खरेदी न करता इमिटेशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करत आहेत. लग्न समारंभाला महिला अविवाहित मुली इमिटेशन ज्वेलरी परिधान करणे जास्त पसंत करत आहेत. महिलांमध्ये आर्टिफिशल ज्वेलरीची क्रेज पाहता कोणीही हा व्यवसाय सुरू केला तर तो चालणार आहे. भारतामध्ये आर्टिफिशल ज्वेलरीचे मार्केट मोठ्या तेजनी वाढत … Read more

Transport Business Ideas in Marathi | ट्रान्सपोर्ट उद्योगासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना

वाहतूक व्यवसाय: जोपर्यंत पृथ्वीवर लोक आहेत, उद्योगधंदे आहेत आणि व्यापार आहेत तोपर्यंत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालूच राहणार आहे. ट्रक, वाहने, विमान आणि रेल्वे या सर्वांशिवाय मानव वस्तीचा विकास होऊच शकत नाही. शेतमालाची ने आण करणे, मानव उपयोगी वस्तूंची वाहतूक करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे, खाण्यापिण्याच्या वस्तू देश-विदेशात पाठवणे मागवणे, औषध गोळ्या मागवणे या कामासाठी … Read more