54 Cake Shop Name Ideas in Marathi केक शॉपसाठी मॉडर्न नावे

जर तुम्ही केक स्टोअर सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या केक शॉपचे नाव बदलायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे आम्ही मराठीत केक शॉपच्या नावांच्या कल्पनांची नवीनतम यादी दिली आहे.

जर तुम्हाला तुमच्या केक शॉपचे नाव अधिक वेगळे करायचे असेल तर खालील नावाचे पहिले नाव बदला. उदाहरणार्थ, वैष्णवी केक मेकर्सच्या ऐवजी रिया केक मेकर्स. वैष्णवीच्या जागी रिया ठेवा.

Birthday cake shop name ideas in Marathi

वैष्णवी केक मेकर्सVaishnavi Cake Makers
शिवांश केक शॉपShivansh Cake Shop
हॅशटॅग केक शॉपHashtag Cake Shop
माधुरी केक हाऊसMadhuri Cake House
केक बेकCake Bake
केक कॉर्नरCake Corner
केक झोनCake Zone
केक हटCake Hut
केक शेकCake Shake
माय केक शॉपMy Cake Shop
ध्रुवी केक शॉपDhruvi Cake Shop
चॉइस केक शॉपChoice Cake Shop
आईज केक शॉपAai’j Cake Shop
परी केक हाउसPari Cake House

Unique cake shop name ideas in Marathi

ट्रेंड केकTrend Cakes
आरव केकAarav Cakes
प्रांजल केकPranjal Cakes
महाराजा स्वीटMaharaja Sweets
इवनिंग केकEvening Cakes
लेट्स सेल्ब्रेट केक स्टोरLet’s Celebrate Cake Store
केक आणि सेलेब्रेशनCakes and Celebrations
क्लासिक केक हाऊसClassic Cake House
शुभारंभ केक कॉर्नरShubharambh Cake Corner
हैप्पी केकHappy Cakes
हैप्पी मोमेंट केकHappy Moment Cakes
जान्हवी केकJanhavi Cakes
गोल्डन केक शॉपGolden Cake Shop

Chocolate cake shop name ideas in Marathi

चॉकलेटवाला केक शॉप
चॉकलेट केक शॉप
चॉकलेट केक कॉर्नर
चॉकलेट लवर केक हाउस
चॉकलेट केक हट
चॉकलेट कप केक्स
चॉकलेट केक दुनिया
चॉकलेट केक झोन
माझा चॉकलेट केक

केक शॉपच नाव हैप्पी आणि स्वीट असाव, जे वाचताच सेलेब्रेशनची, हैप्पी क्षणांची आठवण यावी. वाढदिवस साजरी करणे हि पाश्चत्य संस्कृती आहे हे लक्षात असू द्या, त्यामुळे केक शॉपच नाव लेटेस्ट ट्रेंडीग ठेवलं जाव.

अस काही नाही नवीनच नाव द्याव. तुम्ही तुमच्या मुलाच किंवा मुलीच नाव देखील तुमच्या केक शॉपला ठेऊ शकता.

घरात एखादी लाडाची परी असेल तर द्या तीच नाव केक शॉपला, नाहीतर असलेच घरात एखादा राजकुमार मग द्या त्याच नाव.

केक शॉपसाठी नाव द्यायचं आहे म्हणून इतका ताण घेण्याची काहीच गरज नाही. हा पण ते नाव एकमेव छोटंस असाव, युनिक असाव, इतकीच काळजी घेतली जावी.  

नाव युनिक करण्यासाठी इंटरनेटवर इतर केकशॉपची नावे पहा आणि त्यावरून नवीन नाव गेस करा.

वरील cake shop name ideas in Marathi या यादीवरून तुम्हाला केक शॉपचे नाव काय ठेवायचे हे समजले असेलच.

Leave a Comment