लिखाण काम व्यवसाय | 7 Business Ideas for Writers in Marathi

लिखाण काम करण्याची आवड आहे किंवा writing हि एक तुमची passion आहे, तर तुम्हाला writing skill एक यशस्वी writer होण्यासून वंचित ठेवणार नाही.

लिखाण काम करून पैसे कमवण्याच्या अनेक संधी आहेत. पैसेच नव्हे तर या क्षेत्रातून तुम्ही तुमचे नेतृत्व उंचावू शकता, कमी वेळेत समाजात आपले मानाचे स्थान मिळवू शकता.

आज प्रत्येक क्षेत्रात असे अनेक लोक आहेत, ज्यांना स्वत:चे लिखाण काम करायला खूप कंटाळा येतो. त्यामुळे अशा मार्केटमध्ये लिखाणकामाच्या अनेक संधी आहेत ज्यांचा फायदा घेऊन तुम्ही चांगली earning करू शकता.

चला तर मग असे कोणते sources आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता व पैशाबरोबर नावलौकिक देखील मिळवू शकता.

Likhan Kam Business

Content writing चे कौशल्य

या ठिकाणी content चा अर्थ लेख असा होतो तर writing चा अर्थ लिहिणे असा होतो, म्हणजेच content writing म्हणजे लेख लिहिणे होय.

तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर content writing एक जबरदस्त skill आहे. तुम्ही इंटरनेट वरती हजारो वेबसाइट पाहिल्या असतील, त्यावर प्रकाशित केलेले articles हे content writing चे काम करणाऱ्या professional content writer कडून लिहून घेतलेले असतात.

Content writer हे blog च्या owner कडून hire केले जातात. प्रत्येक blog पोस्ट साठी ठराविक रक्कम content writer द्वारे आकारली जाते.

५०० ते १००० व १००० ते २००० शब्द मर्यादा असेलेले articles लिहिले जातात. ५०० शब्दांसाठी ठराविक चार्ज तर त्यापेक्षा अधिक शब्द असलेले articles वर अधिक चार्ज घेतला जातो.

तुम्ही देखील upwork, fiverr freelancer सारख्या साईटवर स्वत:चे गिग तयार करून content writing च्या सर्विसेस ऑफर करू शकता. 

Self-publish eBook स्वत: प्रकाशित करून इबूक सेल करा

likhan kam business ebook selling

आपणास लिहिण्याची आवड असेल तर आपण एक इबूक लिहून ते Amazon kindle वर प्रकाशित करून भरपूर पैसे कमवू शकता. Amazon kindle हे platform अमेजोन द्वारे design आणि मार्केट केलेले आहे.

Amazon kindle हे एक असे platform आहे ज्यावर writers स्वत: लिहिलेले इबूक प्रकाशित करतात. Amazon kindle वर इबूक प्रकाशित करणे अगदी फ्री आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत.

अमेजोन किंडल वाचक या platform वरून इबूक्स buy करतात आणि ते download करून वाचतात. No matter तुम्ही एक व्यावसायिक असा, विद्यार्थी असाल अथवा एक गृहिणी असाल आपण कोणीही असा आपण अगदी स्वत: च्या घरातून/ऑफिसमधून हे काम करू शकता.

इबूक लिहिण्यासाठी तुम्हाला एक विषय निवडायचा आहे. शक्यतो असा विषय निवडावा ज्यावर तुमचे ज्ञान चांगले असेल.

अथवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही विषया संबंधित इबूक लिहू शकता. जर तुम्हाला इबूक लिहिताना अडचणी येत असतील तर तुम्ही chatgpt च्या मदतीने देखील इबूक लिहू शकता. 

Read this: पुरुषांसाठी घरगुती व्यवसाय

Write a course and sell it online कोर्स तयार करा आणि online विका

likhan kam business sell course online

तुम्ही कोणत्याही विषयावर कोर्स design करून तो online विकू शकता, आणि त्यातून पैसे कमवू शकता.

तुम्हाला जर cooking ची आवड असेल तर रेसिपी कशा तयार करायच्या, फोटोग्राफीची आवड असेल तर फोटोग्राफी कशी करायची याच्या tutorials, नोट्स तयार करून online विकु शकता. तुम्ही अशा हजारो विषयावर notes, video series कोर्स मध्ये include करून सेल करू शकता.

आता तुम्ही म्हणाल आम्ही कोर्स तयार करू शकतो, परंतु तो online कसा सेल करायचा, तर तुमच्या माहितीकरता सांगतो तुम्ही तो कोर्स तुमच्या Facebook followers, Instagram followers यांना recommend करू शकता, अथवा online advertising द्वारे विकू शकता.  

तलाठी कार्यालय, पंचायत समितीमध्ये कारकूनचे काम शोधणे

आज अनेक ठिकाणी जसे तलाठी कार्यालय, पंचायत समिती अशा बऱ्याच ठिकाणी अतिरिक्त कामासाठी कारकूनची नियुक्ती केले जाते.

त्यांना कंत्राटी पद्धतीने मानधन दिले जाते. त्यामुळे तुम्ही अशा शासकीय कामाच्या ठिकाणी संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम मिळते का ते पाहावे.

काही खाजगी संस्थामध्ये देखील अशी नोकरीभरती पाहायला मिळते, त्यामुळे अशा ठिकाणी देखील चौकशी करावी.

Writing projects of school students शालेय विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट लिहिणे

दहावी बारावी व पदवीधर अभ्यासक्रमाला असणाऱ्या विध्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयवार प्रोजेक्ट तयार करून शाळेत जमा करायचे असतात त्याचे त्यांना मार्क्स मिळतात. तसेच त्यांना पुढे नोकरीकरता देखील असे प्रोजेक्ट उपयोगी पडतात.

मग असे हे प्रोजेक्ट सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, मानव, संशोधन अशा विषयांवर लिहावे लागतात. जर तुम्ही अशा शालेय विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना प्रोजेक्ट लिहून दिले तर त्याबदल्यात ते तुम्हाला चांगली फी देतील.

तुम्हाला फक्त इंटरनेट, युट्युब अशा source च्या मदतीने माहिती एकत्र करून प्रोजेक्ट तयार करायचा आहे. असे प्रोजेक्ट लिहिण्याकरिता तुम्ही पुस्तकांचा देखील संदर्भ घेऊ शकता.  

Speech Writing भाषणे लिहिणे

मोठ मोठे नेतेमंडळी आपली भाषणे एका writer कडून लिहून घेतात. अशा नेत्यांना नेहमी अशा लेखकांची गरज असते जे भाषण योग्य शब्दात, सुरेख अक्षरात लिहितात. त्यामुळे तुम्ही अशा नेतेमंडळीशी संपर्क साधून काम मिळवू शकता.

शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी देखील भाषण स्पर्धा असते त्यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना भाषण लिहिताना मदत करू शकता.

तुमच्या भाषणाचे प्रभावी लेखन, शब्दरचना व मांडणी पाहून लोक तुम्हाला तुमचे योग्य मानधन देखील देतील.

Write autobiographies and memoirs आत्मचरित्र आणि संस्मरण लिहा

समाजातील लोकप्रिय व्यक्ती, तसेच खेळाडू आणि समाजसुधारक यांच्यावर आत्मचरित्र लिहणे हे एक लिखाणाचे कौशल्य मानले जाते.

समाजातील celebrities, समाजसुधारक त्यांचे आत्मचरित्र लिहिण्यासाठी, त्यांनी केलेले संशोधन यांच्या नोट्स लिहिण्यासाठी writer हायर करतात. असे लेखन काम करून देखील तुम्ही चांगले मानधन कमवू शकता.

Conclusion (निष्कर्ष)

असे अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने writers आपले कौशल्य एका profitable व्यवसायात रुपांतरीत करू शकतात.

आम्ही अशा अनेक व्यवसाय कल्पना वरती दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने writers त्यांचे कौशल्य upgrade करू शकतात.

खरे सांगायचे झाले तर या क्षेत्रात संधी खूप आहेत त्यामुळे कोणत्याही एका skill वर काम करून writing क्षेत्रात करिअर करता येऊ शकते.

Spread the love

Leave a Comment