95 ब्युटि पार्लरची नावे Beauty Parlour Name in Marathi

Beauty Parlour Name List in Marathi: ब्युटि पार्लर सुरू करताय पण पार्लरसाठी एक सुंदर अर्थपूर्ण नाव हवय तर मग तुमचा शोध इथेच संपला अस समजा.

Beauty Parlour Name List in Marathi

  1. संस्कृती पार्लर
  2. रिद्धि सिद्धी ब्युटि पार्लर
  3. सौंदर्या ब्युटि पार्लर
  4. शृंगार ब्युटि पार्लर
  5. साज ब्युटि पार्लर
  6. नम्रता ब्युटि पार्लर
  7. माही ब्युटि पार्लर
  8. मैथिली ब्युटि पार्लर
  9. नक्षत्र ब्युटि पार्लर
  10. लावण्या ब्युटि पार्लर
  11. चांदणी ब्युटि पार्लर
  12. चंद्रलेखा ब्युटि पार्लर
  13. संजीवनी ब्युटि पार्लर
  14. रूप मंत्रा ब्युटि पार्लर
  15. श्री समर्थ ब्युटि पार्लर
  16. सौंदर्या पॅलेस
  17. रेशम ब्युटि पार्लर
  18. रूपवती ब्युटि पार्लर
  19. लावण्यवती ब्युटि पार्लर
  20. सुरेख ब्युटि पार्लर
  21. मनोहरी ब्युटि पार्लर
  22. सुदर्शन ब्युटि पार्लर
  23. आकांशा ब्युटि पार्लर
  24. दर्शन ब्युटि पार्लर
  25. स्पर्श ब्युटि पार्लर
  26. तेजस्वी ब्युटि पार्लर
  27. शुभ ब्युटि पार्लर
  28. आशा ब्युटि पार्लर
  29. तेजोमय ब्युटि पार्लर
  30. मॉडर्न ब्युटि पार्लर
  31. महिमा ब्युटि पार्लर
  32. लक्ष्मी ब्युटि पार्लर
  33. दीपा ब्युटि पार्लर
  34. धृविका ब्युटि पार्लर
  35. ब्युटि होम
  36. स्पर्श सलून
  37. नावीन्य ब्युटि पार्लर
  38. नैनाज ब्युटि पार्लर
  39. काजल ब्युटि पार्लर
  40. सौंदर्या ब्युटि झोन
  41. सलोनी ब्युटि पार्लर
  42. सई ब्युटि अकॅडेमी
  43. मीरा ब्युटि पार्लर
  44. श्रद्धा ब्युटि पार्लर
  45. मधुरा ब्युटि पार्लर
  46. सहेली ब्युटि पार्लर
  47. मैत्री ब्युटि पार्लर
  48. नयन ब्युटि पार्लर
  49. संध्या ब्युटि पार्लर
  50. वैष्णवी ब्युटि पार्लर
  51. संतोषी ब्युटि पार्लर
  52. आभास ब्युटि पार्लर

ब्युटि पार्लरची इंग्रजी नावे

  1. body line beauty parlor
  2. the parlor lady
  3. divine parlor
  4. the little parlor
  5. push eye studio
  6. all styles parlor
  7. face care beauty parlor
  8. angle beauty parlor
  9. princess beauty parlor
  10. heaven valley
  11. Rooty salon
  12. beauty art
  13. miracle beauty parlor
  14. makeup studio
  15. nature touch beauty parlor
  16. soft touch beauty parlor
  17. the royal beauty parlor
  18. elegance beauty
  19. the hair tips
  20. all season parlor
  21. extraordinary beauty studio
  22. beauty zoo
  23. cute cuts
  24. perfection envy
  25. sunrise scrub
  26. sunrise beauty parlor
  27. extra beauty parlor
  28. Gorgeous Beauty Academy
  29. lipstick studio
  30. cool colors
  31. beauty care
  32. beauty land
  33. sunshine
  34. pro beauty parlor
  35. its beauty game
  36. magic touch
  37. beauty garden
  38. beauty brain
  39. make up academy
  40. look fabulous
  41. choppers
  42. best bubbles
  43. style studio

आणखी वाचा: Ladies Shop Name Ideas in Marathi

ब्युटि पार्लरचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पार्लरच्या संबंधित सर्व गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. जसे पार्लरमध्ये क्लाईंटला कोण कोणत्या सेर्विसेस ऑफर करायच्या, चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट वापरणे ज्यामुळे कस्टमरच्या त्वचेला कोणतीही इजा होणार नाही.

कोणत्या सर्विसला किती चार्जेस लागतील याचे मेनू कार्ड तयार करणे, शॉपचे विजिटिंग कार्ड व बिल बूक बनवणे, ब्रांडेड कॉस्मेटिकची निवड करणे, पार्लरसाठी बेस्ट व आवश्यक मशीन्स कोणत्या आहेत, पार्लरमध्ये स्वच्छता कशाप्रकारे ठेवायची, ग्राहकांना कसे ट्रीट करायचे ज्यामुळे ग्राहक लोंग टर्मसाठी तुमच्या शॉपशी जोडला जाऊ शकतो. एक यशस्वी ब्युटि पार्लर सुरू करण्यासाठी या सर्व महत्वाच्या बाबींकडे लक्ष असणे गरजेचे आहे.

ब्युटि प्रॉडक्ट

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पार्लर मध्ये वापरत असलेले ब्युटि प्रॉडक्ट (सौंदर्य प्रसाधने) होय. मैत्रीणिंनो पार्लर मध्ये चार रुपये वाचवण्यासाठी जर तुम्ही हलक्या क्वालिटीचे प्रॉडक्ट, क्रिम्स वापरत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय, कारण तुमचे ग्राहक हाच तुमच्या व्यवसायाचा आत्मा असतो.

तुमचे ग्राहकच तुमच्या दुकानाची जाहिरात मार्केटमध्ये करत असतात हे लक्षात असू द्या. जर तुम्ही चुकून हलक्या क्वालिटीचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे कस्टमरच्या त्वचेला इजा होणे, त्वचा काळी पडणे, स्कीनला इन्फेकशन होणे, असे प्रकार घडल्यास तुमचा व्यवस्थित सुरू झालेल्या व्यवसायाला नजर लागू शकते.

तर त्यासाठी शक्य होईल तितके ब्रांडेड, बेस्ट व रिजल्ट देणारे प्रॉडक्ट व क्रिम्स यांचा वापर करावा जेणेकरून ग्राहक समाधानी राहतील.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तूमचे सर्व ग्राहक ह्या महिला असणार आहेत त्यामुळे तर थोडे सावधच राहावे लागेल कारण महिला फार कमी वेळात जास्त जाहिरात करतात.

पार्लर मधील कामगार

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शॉपमध्ये असणारा स्टाफ होय. मैत्रीणिंनो पार्लरमध्ये अशा व्यक्तीची नेमणूक करा ज्या व्यक्तीने ब्युटि पार्लरचे certified प्रशिक्षण घेतले असेल, पार्लर चालवणार्‍या व्यक्तिला मेकअप, मशीन, प्रॉडक्टचा अनुभव असावा, अशा व्यक्तीची नेमणूक करा ज्या व्यक्तीने यापूर्वी ग्राहक हाताळले असतील.

आणि जर तुम्ही स्वत: ब्युटि पार्लर ऑपरेट करणार असाल तर काही दिवस दुसर्‍यांच्या शॉपमध्ये जाऊन या कामाचा अनुभव घ्यावा.

Leave a Comment