देशी कोंबडी पालन माहिती | Desi Kombadi Palan in Marathi
सर्वात कमी जागेत व सर्वात कमी खर्चात केला जाणारा व्यवसाय कोणता असेल तर तो म्हणजे देशी कोंबडी पालन होय. शेती ही नेहमी तोट्यात करावी लागत असल्यामुळे अलीकडे अनेक शेतकरी देशी कोंबडी पालन करत असल्याचे चित्र आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळते. देशी कोंबडी ही स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणारी असते, त्यामुळे ती काटक तर कमी आजारी पडते. … Read more