आयात निर्यात व्यवसाय | How to Start Import Export Business in Marathi

how to start import export business in marathi

Import Export चा व्यवसाय म्हटलं कि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसमोर मोठ-मोठे कंटेनर, बाहेरच्या देशातील लोक, करोड रुपये भांडवल, बंदरे, विमाने असे चित्र समोर उभा राहते. परंतु सध्या इंटरनेटच्या जमान्यात Import Exportचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे करोडो रुपये भांडवल असणे गरजेचे नाही. अगदी वीस ते पन्नास हजार रुपयात कोणीही हा व्यवसाय करू शकतो. Import Export चा व्यवसाय महाराष्ट्रात … Read more

साखर कारखाना संपूर्ण माहिती | How to Start Sugar Factory Busines in Marathi

साखर कारखाना संपूर्ण माहिती

साखर कारखाना संपूर्ण माहिती: साखर उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. साखर कारखान्यामुळे प्रत्यक्ष लाखो कामगारांना रोजगार तर मिळतोच, शिवाय साखरेच्या व्यापारातून उपलब्ध होणारा रोजगार वेगळाच आहे. वाढत्या साखर कारखानदारीमुळे शासनाला उत्पादन शुल्काचा महसूल मिळतो. हा उत्पादन शुल्काचा महसूल प्रत्यक्ष शासनाच्या तिजोरीत जातो. वाढती लोकसंख्या, साखरेची परदेशी निर्यात व व्यापार यामुळे गेल्या 50 वर्षात साखरेचे … Read more

ज्वेलरी व्यवसाय | How to Start Artificial Jewellery Business in Marathi

सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत त्यामुळे लोक महागडे सोन्याचे दागिने खरेदी न करता इमिटेशन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी खरेदी करत आहेत. लग्न समारंभाला महिला अविवाहित मुली इमिटेशन ज्वेलरी परिधान करणे जास्त पसंत करत आहेत. महिलांमध्ये आर्टिफिशल ज्वेलरीची क्रेज पाहता कोणीही हा व्यवसाय सुरू केला तर तो चालणार आहे. भारतामध्ये आर्टिफिशल ज्वेलरीचे मार्केट मोठ्या तेजनी वाढत … Read more

व्यवसाय कसा सुरू करावा | How to Start Business in Marathi

how to start business in Marathi

व्यवसाय सुरू करण्याची अनेक कारणे असू शकतात, काही लोकांना नोकरी करण्यात अजिबात रस नसतो, तर काही लोकांना इतरांच्या हाताखाली काम करू वाटत नाही, तर असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे एखादे कौशल्य आहे, पॅशन आहे आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये उद्योग सुरू करायचा आहे. मित्रांनो आपणही त्यापैकी एक आहात ज्यांना नऊ ते पाच नोकरी न करता स्वतःचा … Read more

Transport Business Ideas in Marathi | ट्रान्सपोर्ट उद्योगासाठी नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना

वाहतूक व्यवसाय: जोपर्यंत पृथ्वीवर लोक आहेत, उद्योगधंदे आहेत आणि व्यापार आहेत तोपर्यंत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चालूच राहणार आहे. ट्रक, वाहने, विमान आणि रेल्वे या सर्वांशिवाय मानव वस्तीचा विकास होऊच शकत नाही. शेतमालाची ने आण करणे, मानव उपयोगी वस्तूंची वाहतूक करणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे, खाण्यापिण्याच्या वस्तू देश-विदेशात पाठवणे मागवणे, औषध गोळ्या मागवणे या कामासाठी … Read more

हॉटेलसाठी उत्तम नाव कसे निवडाल | How to choose a best name for a hotel

hotel names marathi

अन्न हा घटक मानवाच्या अन्न वस्त्र निवारा यापैकी एक मुलभूत घटक आहे. याच धरतीवर हॉटेल व्यवसाय हे क्षेत्र भरभराटीस आले. आज आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात हॉटेल व्यवसायातून दिवसाला लाखो करोडो रुपयांची उलाढाल होत आहे. हॉटेल हे व्यवसाय बऱ्याच तरुणांच्या करिअरला दिशा देणारे व्यवसाय ठरत आहेत. आज अनेक सुशिक्षित तरुणांनी हॉटेल व्यवसाय सुरु करून … Read more