काय आहे direct selling business, एक नवीन इंडस्ट्री सगळीकडे वेगाने पसरतेय

direct selling म्हणजे काय? direct selling ही एक अशी मार्केटिंगची प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्वत: प्रॉडक्ट बनवणार्‍या कंपनीचे प्रॉडक्टस प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात, या प्रक्रियेमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी कंपनीचा सहभाग नसतो. थोडक्यात समजायचे झाल्यास कंपनी आपली उत्पादने प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवते. direct selling चा मुख्य हेतु जो पैसा मॅन्युफॅक्चरर कंपनीला उत्पादनांच्या जाहिरातीसाठी मोठ मोठे सेलेब्रेटी, मीडिया यांवर … Read more

ड्रॉपशिपिंग म्हणजे काय, dropshpping business बद्दल सर्वकाही जाणून घ्या

केवळ मोबाइल फोन आणि इंटरनेट कनेक्शन च्या मदतीने तुम्ही तुमचा dropshipping बिजनेस सुरू करू शकता. पूर्ण जगात हा बिजनेस सध्या ट्रेंडिंगला आहे. dropshipping बिजनेस मध्ये तुम्हाला प्रॉडक्टस मॅन्युफॅक्चर करावे लागत नाहीत, स्टोअर करावे लागत नाहीत, तुम्हाला कोणतेही दुकान भाड्याने घ्यावे लागत नाही, पैसे खर्च करावे लागत नाहीत तुम्हाला फक्त तुमचा वेळ देऊन हा dropshipping बिजनेस … Read more

भाजीपाला निर्जलीकरण व्यवसाय: एकदा सुकवून वर्षभर विका आणि चौपट दर मिळवा 

vegetable dehydration business kasa karava

vegetable dehydration हा बिजनेस स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी असलेला व्यवसाय आहे. आजकाल अनेक तरुण या व्यवसायाकडे वळत असताना आपणास पाहायला मिळत आहेत. ज्यावेळी शेतकरी हा शेतमाल पिकवून बाजारात विक्रीस आणतो त्यावेळेस त्याच्या शेतमालाची किंमत कवडी मोलाची होते, कारण त्यावेळी अनेक शेतकरी आपला माल बाजारात विक्रीस आणत असतो. त्यामुळे दर कमी मिळतो व याचा … Read more

मसाला व्यवसाय माहिती मार्गदर्शक: मसाल्याचा व्यवसाय कसा सुरू करावा

स्वयंपाक चमचमीत, रुचकर, चटकदार बनवणारा पदार्थ म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो पदार्थ म्हणजे भारतीय मसाले होय. आज संपूर्ण देशात आणि जगात भारतीय मसाल्यांना प्रचंड मागणी आहे. मसाले हा पदार्थ प्रत्येक घरातील किचन मध्ये आढळतो. मसाले हा जेवण परिपूर्ण बनवणारा पदार्थ आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये बघायला गेलात तर भारतीय महिलांनी मसाला उद्योगात उत्तम कामगिरी केलेली … Read more