अण्णासाहेब पाटील कर्ज योजना बँक यादी Annasaheb Patil Loan Bank List  

ज्या लाभार्थ्यांनी आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे. किंवा जे उमेदवार या योजनेचा लाभ घेण्याची तयारी करत आहेत परंतु त्यांना आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजनेअंतर्गत कोणत्या बँका येतात? कोणत्या बँकेकडून कर्ज घेता येते याचे उत्तर माहित नाही? येथे आम्ही annasaheb patil loan bank list दिली आहे. यावरून पात्र लाभार्थ्यांना या कर्ज योजनेअंतर्गत येणाऱ्या बँकांची माहिती मिळेल.

Annasaheb Patil Loan Bank List in Marathi

बँकेचे नावबँकबँकेच्या जिल्हानिहाय शाखा
सारस्वत को-ऑप. बँक मर्यादित.मुंबईअहमदनगर, अकोला, अमरावती,
औरंगाबाद, बीड, बुलढाणा,
मुंबई, मुंबई उपनगर, हिंगोली,
जलगाव, जालना, कोल्हापुर,
नागपुर, नाशिक, नांदेड,
परभणी, पुणे, रायगड,
रत्नागिरी, सांगली, सातारा,
सिंधुदूर्ग, सोलापूर, ठाणे,
यवतमाळ, पालघर, वाशिम.
लोकविकास नागरी सह. बँक लि. औरंगाबादऔरंगाबादऔरंगाबाद
श्री. विरशैव को-ऑपरेटीव्ह बँक मर्या. कोल्हापुरकोल्हापुरसांगली, पुणे, मुंबई
श्री. वारणा सहकारी बँक लिमि. वारणानगरकोल्हापुरअहमदनगर, पुणे, सांगली,
मुंबई
श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह को-ऑपरेटिव्ह बँककोल्हापुरपुणे, सांगली, मुंबई
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमि.कोल्हापुरअहमदनगर, औरंगाबाद, जालना,
सांगली, नाशिक, पुणे,
मुंबई, लातुर, सोलापुर,
सातारा, रत्नागिरी, ठाणे.
श्री. आदिनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लिमि. इचलकरंजीकोल्हापुरकोल्हापुर, सांगली
दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिमुंबईमुंबई, पालघर, रायगड,
सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लिमि सिंधुदूर्ग.सिंधुदूर्गसिंधुदूर्ग
देवगिरी नगरी सहकारी बँक, औरंगाबादऔरंगाबादबुलढाणा, जालना, परभणी,
अहमदनगर, जळगाव, पुणे,
ठाणे.
द चिखली अर्बन को. ऑपरेटीव्ह बैंक लिमि. चिखली, बुलढाणाबुलढाणाअकोला, वाशिम, औरंगाबाद,
जालना, नाशिक, जळगाव
राजारामबापू सहकारी बैंक लिमि. पेठ, सांगलीसांगलीकोल्हापुर, पुणे, मुंबई
ठाणे जनता सहकारी बँक, ठाणेठाणेअकोला, नागपुर, औरंगाबाद,
जालना, लातूर, नाशिक,
सांगली, सातारा, सोलापुर,
कोल्हापुर, रायगड, रत्नागिरी
दि पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बैंक मर्या, पनवेलरायगडरायगड
हुतात्मा सहकारी बैंक मर्या, वाळवासांगलीकोल्हापुर, मुंबई
राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑप. बँक लि. कागलकोल्हापूरकोल्हापूर
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, चंद्रपुरचंद्रपुरचंद्रपुर
राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजापूरराजापूररत्नागिरी, सिंधुदूर्ग
नाशिक जिल्हा महिला सहकारी बैंक मर्यादित,नाशिकनाशिक
यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक मर्यादितयवतमाळयवतमाळ, अहमदनगर, अकोला,
अमरावती, औरंगाबाद, चंद्रपुर,
गोंदिया, जालना, नांदेड,
नागपूर, पुणे,वाशिम.
शरद नागरी सहकारी बैंक मर्यादितसोलापुरसोलापुर
लोकमंगल को-ऑप. बँक मर्यादित सोलापुरसोलापुरसोलापुर
प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँकबीडबीड
पलूस सहकारी बँक पलूससांगलीसांगली, कोल्हापुर, सोलापुर,
रत्नागिरी.
रामेश्वर को. ऑप. बँक मर्यादितमुंबई उपनगरमुंबई उपनगर (बोरिवली)
रैंडल सहकारी बँक मर्यादित, रेंडलकोल्हापूरकोल्हापुर
कुरूंदवाड अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, कुरूंदवाडकोल्हापूरकोल्हापूर
श्री. अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकठाणेठाणे
जनता सहकारी बँक अमरावतीअमरावतीअमरावती
दि अमरावती मर्चंट को-ऑप. बँक मर्यादितअमरावतीअमरावती
अभिनव अर्बन को-ऑप. बँक मर्यादितअमरावतीअमरावती, नागपुर.
जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबईमुंबईमुंबई, मुंबई उपनगर
अरिहंत को-ऑप बँकमुंबई उपनगरमुंबई उपनगर, मुंबई
दि कराड अर्बन को-ऑप बँकसातारासातारा, सोलापूर
विदर्भ मर्चंट को-ऑप. बँक मर्यादित, हिंगणघाटवर्धावर्धा, यवतमाळ, नागपूर,
अमरावती, चंद्रपूर.
दि व्यंकटेश्वरा सह. बँक लि. इचलकरंजीकोल्हापूरकोल्हापूर
सेंट्रल को. ऑप. बँक लि. कोल्हापूरकोल्हापूरकोल्हापूर
सांगली अर्बन को-आपरेटीव्ह बँक लिमि., सांगलीसांगलीजालना, परभणी, बीड,
हिंगोली, लातूर, पुणे,
सोलापुर, मुंबई शहर
दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बैंकनांदेडनांदेड
गोदावरी अर्बन बँकनाशिकनाशिक
श्री. नारायण गुरू को. ऑप. बँक लि.मुंबई उपनगरमुंबई उपनगर, ठाणे.
श्रीकृष्ण को. ऑप. बँक लि.नागपूरनागपूर
नागपुर नागरी सहकारी बँकनागपूरनागपूर
सातार सहकारी बँकसातारासातारा, मुंबई शहर, मुंबई उपनगर
दि हस्ती को. ऑप. बँक लिमी.धुळेधुळे
दि बुलढाणा जिल्हा केंद्रिय सह. बँक म. बुलढाणाबुलढाणाबुलढाणा
अनुराधा अर्बन को-ऑप. बँक लिमी.बुलढाणाबुलढाणा
जनता सहकारी बँक लिमी. गोंदियागोंदियागोंदिया, भंडारा, चंद्रपुर,
निशीगंधा सहकारी बँकसोलापूरसोलापूर
महाराष्ट्र नागरी सहकारी बैंक मर्या. लातूरलातूरलातूर
सातारा जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सातारासातारासातारा
येस बँक लि. (Yes Bank LTD.)मुंबईसर्व जिल्हे
रायगड सहकारी बँक लिमिटेडमुंबईरायगड, मुंबई.

वाचकांसाठी सूचना:

हि शासनाची किंवा आण्णासाहेब पाटील महामंडळाची अधिकृत वेबसाईट नाही. या वेबसाईटवर प्रकाशित केलेली माहिती इंटरनेट/युट्यूबवरून घेतली गेली आहे.

या योजनेशी संबधित अधिकृत माहिती मिळवण्यासाठी महामंडळाच्या https://udyog.mahaswayam.gov.in/#/home  या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment