मेंढी पालन माहिती | Mendhi Palan Mahiti Marathi

मेंढी पालन

भारत देश मेंढी उत्पादनात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरवर्षी हजारो टन लोकरीचे तर मेंढीच्या मटणाचे उत्पादन होते. दरवर्षी मेंढ्यांची हजारो कातडी भारतातून मिळतात. मेंढी लोकर, मांस, लेंडीखत, कातडी असे बहू उत्पादन देणारा पशु आहे यामुळे अनेक पशुपालक मेंढीपालनाला प्राधान्य देत आहेत.   या पोस्टमध्ये मेंढी पालन कसे करावे (Mendhi Palan) व मेंढी विषयी माहिती यावर … Read more

गुऱ्हाळ ऊद्योग माहिती मराठी | Gurhal Udyog Information in Marathi

हानिकारक साखरेला चांगला पर्याय म्हणून आता आहारात गुळाची निवड केली जात आहे. गुळ, सेंद्रिय गुळ यांमधून मिळणारे नैसर्गिक घटक पाहता ग्राहक साखरे ऐवजी गुळ खरेदीला पसंती देत आहेत. चला तर मग गुळ उद्योगात ऊसाच्या रसापासून गुळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि यशस्वीरित्या गुळ उद्योग कसा सुरु करायचा ते पाहूया. गुऱ्हाळ म्हणजे काय? ज्या … Read more

रेशीम उद्योग माहिती मराठी | Reshim Udyog Mahiti

Reshim Udyog Mahiti

रेशीम उद्योगांत चीन नंतर भारत देशाचा क्रमांक लागतो. भारतातील रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कर्नाटक आहे. या व्यवसायातून रोजगार व चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. या उद्योगाचा विकास व्हावा, वाढ व्हावी या हेतूने भारत सरकार रेशीम शेती कशी करावी? रेशीम उद्योग माहिती या विषयावर अनेक उपक्रम राबवत आहे. भारत सरकार रेशीम … Read more

मत्स्य पालन व्यवसाय मराठी माहिती | How to Start Fish Farming Business in Marathi

रोजगार, परकीय चलन व आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने मत्स्य व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्य व्यवसाय हा महत्त्वाचा भाग मानला जातो. मानवाच्या अन्नातील पूरक खाद्य म्हणून माशांना महत्त्व आहे. शेतीबरोबर जास्तीत जास्त जलसंपत्तीचा वापर करून मत्स्य संवर्धन करणे काळाची गरज आहे. उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून मत्स्य व्यवसाय करणे योग्य ठरणार आहे. इतर राज्यांच्या … Read more

दुग्ध व्यवसाय माहिती | How to Start Dairy Farm Business in Marathi

आपला देश पशुधनसंपन्न म्हणून जगात ओळखला जातो. देशात दूध देणाऱ्या पशूंना पोषक वातावरण व मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्यामुळे दूध डेअरी व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारत देशात दूध व्यवसायाच्या वाढीचा वेग वार्षिक सरासरी आठ ते नऊ टक्के एवढा गतिमान नोंदवला गेला आहे. चला तर मग यशस्वीरित्या दुध व्यवसाय कसा करावा, दूध डेअरी व्यवसाय याबद्दल … Read more

साखर कारखाना संपूर्ण माहिती | How to Start Sugar Factory Busines in Marathi

साखर कारखाना संपूर्ण माहिती

साखर कारखाना संपूर्ण माहिती: साखर उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. साखर कारखान्यामुळे प्रत्यक्ष लाखो कामगारांना रोजगार तर मिळतोच, शिवाय साखरेच्या व्यापारातून उपलब्ध होणारा रोजगार वेगळाच आहे. वाढत्या साखर कारखानदारीमुळे शासनाला उत्पादन शुल्काचा महसूल मिळतो. हा उत्पादन शुल्काचा महसूल प्रत्यक्ष शासनाच्या तिजोरीत जातो. वाढती लोकसंख्या, साखरेची परदेशी निर्यात व व्यापार यामुळे गेल्या 50 वर्षात साखरेचे … Read more