startuplearners.com वर तुमचे स्वागत आहे. या ब्लॉगवर तुम्हाला व्यवसायाच्या नव्या कल्पना आणि व्यवसाय सल्ला मराठीत मिळेल. योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळवून आपला व्यवसाय यशस्वी करा.”
आम्ही हा ब्लॉग का सुरू केला आहे?
हा ब्लॉग आम्ही होतकरू तरुण व तरुणींसाठी तयार केला आहे, अशा तरुण तरुणींसाठी ज्यांना नोकरी करण्यात रस नाही, ज्यांना स्वत:चा व्यवसाय उभा करून आपल्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळवायचे आहे. एक कुशल यशस्वी उद्योजक बनून समाजासमोर आदर्श ठेवायचा आहे.
आमचे ध्येय
प्रत्येक क्षेत्रातील व्यवसाय कल्पनांची माहिती व इंडस्ट्रीबद्दल माहिती देऊन उद्योजक होऊ पाहणार्या वाचकांना मार्गदर्शन करणे होय.

ब्लॉग संस्थापकाची ओळख
या ब्लॉगचा संस्थापक पदवीधर असून त्यांना उद्योजक विश्वातील व्यवसाय कल्पना, विविध क्षेत्रात काम करणार्या इंडस्ट्रीबद्दल ज्ञान मिळवण्याची आवड आहे. तसेच ते सतत शेती, तंत्रज्ञान, अन्न व शिक्षण अशा विविध क्षेत्रातील उद्योगांना भेट देत राहतात.
त्यांच्या या अमूल्य अभ्यासाचा व निरीक्षण ज्ञानाचा फायदा या ब्लॉगला भेट देणार्या वाचकांना नक्की होईल.
आमच्याशी संपर्क करा
तुमच्या काही सूचना असतील अथवा काही व्यावसायिक काम असेल तर खालील ईमेल पत्यावर संपर्क करा अथवा आमच्या contact us पेजला भेट द्या.
1. Email: udaywaghmare31@gmail.com
2. Contact Us