आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे (५०० पेक्षा जास्त)

आपल्या मुलांसाठी नाव निवडणे हा पालकांचा एक वैयक्तिक निर्णय असतो, जो बऱ्याच कुटुंबात कुटुंबाचा वारसा, सांस्कृतिक महत्त्व, धार्मिक महत्व किंवा वैयक्तिक आवड दर्शवितो. सध्याच्या काळात आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे ठेवणे ही एक मनोरंजक गोष्ट तर आहेच परन्तु तो सध्या एक मोठा ट्रेंड बनत चालला आहे.

प्रत्येक आईवडिलांना वाटते कि आपल्या जन्मलेल्या मुलाच्या व मुलीच्या नावामध्ये आपल्या नावातील काही अक्षरे किंवा एखादे अक्षर असावे, जे त्यांना त्यांचा अंश मुलांच्या नावामध्ये दर्शवतो.

चला तर मग आई वडिलांच्या नावावरून मुलांची, मुलींची नावे पाहूया.

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे

आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे यादी

विशाल + शिवानी = शिव, विश्वजित, विष्णू

गणेश + आरती = अंश

पूजा + केतन = तरुण

पराग + सुजाता = सारंग

पांडुरंग + मीनाक्षी = प्रेम

संदीप + रीना = सरीनु

अनिल + शीतल = अतिश

संजय + शोभा = सुयश

शरद + प्रियांका = प्रियांश

कुणाल + सुनिता =  संकुल

अंश + स्वरा = स्वरांश

अजय + प्रिया = जय, विजय

दीपक + सोनाक्षी = संदिप

शारदा + अनिकेत = अनिंश, अंश, अरुण,

शंतून + पूजा = परशु, पुनित,

सुवर्णा + पराग = सारंग

पूजा + गणेश = गजानन

देवयानी + शशांक = देवांश

संदिप + कल्पना = संकल्प

अंश + स्वरा=  स्वरांश

सानिया +  रोनक = सारांश

विजय + सुचित्रा = सुयश

मंदन + स्वाती = स्वानंद

अंश + स्वरा = स्वरात

अनिल + सलोनी = नील

प्रदीप + कोमल = कुलदीप

कुणाल + सुनिता = संकुल

शरद + प्रियांका = प्रियांश

संजय + शोभा = जयश

अनिल + शितल = अतिश

पूजा + केतन = जतिन

संभाजी + रुपाली = सारांश

संतोष + अश्विनी = आशितोष

सीमा + कुणाल = संकुल

अर्णव+ अनिका = अवनीश

अद्वैत + अथीरा = आराध्या, आरती

अभिराज + ईशा = अश्विनी, ईश्वरी,

अथर्व + सोनल = अनिल, अनुष्का

आदिश + वैभवी = देव, अवि, अविनाश

इशान + वैभवी = ईश्वरी, ईशांत, शान्वी

उत्कर्ष + तनुजा = तुषार, तुर्प्ती

एकांश + सुरभी = शार्वी, शूर, शोभा

करण + अदितिका = अंकुर, केदार, केतकी, कीर्ती,

गिरीश + स्नेहल = गंधर्व, रोशन

चिन्मय + रिया = रुची, रमेश, चिराग

शुभम + स्वरा = शूर

सिद्धार्थ + दिपाली = सिद्धनाथ, दीपक

विश्वजित + माधवी = तन्मय

सागर + संध्या = सानिध्य

प्रणव + पूजा = प्रेम, प्राजू

प्रशांत + दिया = प्रदीप

पार्थ + स्नेहल = पहल

नयन + राज = रजनी, राणी

निलेश + मनीषा = निलम

आकाश + मनीषा = अमीर, अंकुश

आदित्य + दीप्ती = आदि

अक्षय + पूजा = अपूर्वा, क्षितीज

अर्णव + सानिया = वनिता

अभिजीत + प्रांजल = जीत

अजित + शोभा = आशिष

अमोल + वैशाली = अदविक, अवि

अनंत + सुरेखा = आरती, आर्या

अनिरुद्ध + चैताली = अनिल, तरुण, निल

अनिल + सोनाली = निलेश

अनिश + राजश्री = रजनी, राजेश

अंकुश + शितल = अंश

सचिन + शितल = सतीश, शनी

अंकित + केतकी = आतिश

अभिराम + जानकी = अर्णव

आधुनिक नावे

अलीकडे नवीन ट्रेंडमध्ये आई आणि वडील या दोघांच्या नावाचे नावांचे संयोजन समाविष्ट असते, ज्यामुळे एक अद्वितीय एक्मेव मिश्रण तयार होते जे दोन्ही नावांचा वारसा पुढे घेऊन जाते.

सांस्कृतिक महत्त्व

काही वेळा पालकांची नावे मुलांच्या नावामध्ये आदर, सातत्य आणि कौटुंबिक बंधनाचे प्रतीक म्हणून समाविष्ट करतात. 

आई वडिलांच्या प्रेमाचे प्रतिक

नवरा व बायको या दोघांचे प्रेम आणि या प्रेमाचे प्रतिक, या प्रेमाचा अंश त्यांचे गोंडस बाळ असते. त्यामुळे नवऱ्याच्या नावातील अक्षर आणि बायकोच्या नावातील अक्षर मुलांच्या नावात घालून या जोडप्यांना जणू आपल्या प्रेमाचा वारसा पुढे चालवायचा असतो.

निष्कर्ष

निश्चितच वरील नावांची यादी तुमच्यासाठी उपयोगी ठरेल अशी आशा आहे. आमच्या टीमने खूप प्रयत्न करून हि आई वडिलांच्या नावावरून मुलांची नावे यादी तयार केली आहे.

नावे आवडल्यास नवीन आई बाबांना नक्की शेअर करा. ज्यामुळे त्यांचा अशी नावे शोधण्याचा शोध संपेल आणि त्यांना योग्य नाव सापडेल.

Leave a Comment