काय आहे direct selling business, एक नवीन इंडस्ट्री सगळीकडे वेगाने पसरतेय

direct selling म्हणजे काय?

direct selling ही एक अशी मार्केटिंगची प्रक्रिया आहे ज्यामध्ये स्वत: प्रॉडक्ट बनवणार्‍या कंपनीचे प्रॉडक्टस प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात, या प्रक्रियेमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी कंपनीचा सहभाग नसतो. थोडक्यात समजायचे झाल्यास कंपनी आपली उत्पादने प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहचवते.

direct selling चा मुख्य हेतु

जो पैसा मॅन्युफॅक्चरर कंपनीला उत्पादनांच्या जाहिरातीसाठी मोठ मोठे सेलेब्रेटी, मीडिया यांवर खर्च करावा लागतो तो पैसा जाहिरातीसाठी न खर्च करता त्या पैशाची बचत करून प्रत्यक्ष ग्राहकांमध्ये वाटणे होय.

direct selling कसे काम करते

direct selling कसे काम करते हे जाणून घेण्याअगोदर आपणास traditional sellling ची प्रक्रिया कशी आहे हे समजून घेतले पाहिजे.

समजा आपणास cello कंपनीचा पेन विकत घ्यायचा आहे तर तो आपण retailer कडे जाऊन विकत घेतो. retailer तो पेन wholsaler कडून विकत घेतो आणि wholslaer हा distributor कडून विकत घेतो आणि distributor हा manufucturre कडून विकत घेत असतो.

म्हणजे पेनची किंमत retailer कडे 10 रुपये असेल तर retailer ला तो पेन 8 रुपयाला विकत मिळतो, wholslaer ला 7 रुपयाला मिळतो, distributor ला 6 रुपयाला मिळतो, तर कंपनीला तो पेन तयार करायला फक्त 4 रुपये खर्च येतो. आणि उरलेले 2 रुपये कंपनी त्या पेनची जाहिरात करण्यासाठी जाहिरात माध्यमांवर खर्च करते.

आता cello कंपनीचा अमुक पेन मार्केटमध्ये आला आहे हे आपणास कसे माहीत झाले तर ते आपणास जाहिरातीच्या माध्यमातून जसे टीव्ही वर चालणारी जाहिरात, वर्तमान पत्रामध्ये दिलेली जाहिरात या माध्यमांद्वारे माहीत होते.

मॅन्युफॅक्चरर कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी जाहिरात करणार्‍या एजन्सि, सेलेब्रिटी इत्यादींना पैसा द्यावा लागतो.

डायरेक्ट सेल्लिंगच्या प्रक्रियेमध्ये distributor, wholsaler, retailer, जाहिरात माध्यमे येत नाहीत तर कंपनी यांच्यावर होणारा पैसा बचत करून ग्राहकांमध्ये वाटते.

direct selling इंडस्ट्रीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लागणारी पात्रता

तर आपणास मी सांगू इच्छितो की direct selling ही एक अशी एकमेव इंडस्ट्री आहे ज्यामध्ये यश मिळवण्यासाठी, काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता विचारली जात नाही. अगदी कोणीही कोणत्याही वयाची व्यक्ति या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करून यश मिळवू शकते.

Direct Selling आणि Network Marketing मध्ये फरक काय आहे?

Direct Selling मध्ये कंपनीdistributor, wholsaler, retailer यांना बाजूला ठेवून प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहचवते व जाहिरात माध्यमांवर होणारा खर्च वाचवून तो पैसा प्रत्यक्ष ग्राहकांमध्ये वाटते.

नेटवर्क मार्केटिंग हा डायरेक्ट सेल्लिंगचा एक पार्ट आहे. नेटवर्क मार्केटिंग मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना ग्राहकांनी वापरलेल्या उत्पादंनांची जाहिरात केल्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना कंपनीची उत्पादने वापरण्यास सुचवल्याबद्दल payouts/पैसे देते.

अशामुळे कंपनी आणि ग्राहक हे दोन्ही फायद्यात राहतात. कंपनीच्या उत्पादंनांची विक्री होते व ग्राहकाचे उत्पन्न देखील वाढते.

आज पूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण जगात नेटवर्क मार्केटिंग सर्वात मोठी इंडस्ट्री आहे.

direct selling चे इतर ३ फायदे

1. व्यक्तिमत्वात सुधारणा

हा बिजनेस करत असताना तुमच्या मध्ये सकारात्मकता येते. तुमचे संभाषण कौशल्य सुधारते. तुमचे संभाषण कौशल्य सुधारल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमची प्रतिष्ठा, ओळख तुमचे नेटवर्क वाढते.

2. वेळेचे व्यवस्थापन

या बिजनेसमध्ये आल्यानंतर तुम्ही वेळ मॅनेज करायला शिकता. जसे सकाळी लवकर उठणे, वेळेवर नाश्ता करणे, कधी कोणाला भेटायचं आहे, कधी कोणासोबत मीटिंग करायची आहे. स्वत:साठी किती वेळ द्यायचा आहे. दिवसभरात काम किती करायचं आहे. वेळेचे मॅनेजमेंट करायला शिकल्यामुळे तुमची सर्व कामे वेळेवर होतात.

3. ड्रेसिंग स्टाइल

हा बिजनेस करत असताना तुमची कपड्यांची निवड पूर्ण बदलून जाते. तुम्ही अगदी फॉर्मल तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभतील अशी कपडे वापरणे पसंत करता. म्हणजे इतर लोकांच्या तुलनेत डायरेक्ट सेलिंग बिजनेस करणार्‍या लोकांचा पेहराव हा वेगळा असतो, अगदी प्रॉफेश्नल असतो. या बिजनेसमध्ये तुमच्याकडे ड्रेसिंग सेन्स येतो.

Leave a Comment