Tiffin Service, घरगुती खानावळ व्यवसाय कसा सुरू करावा, घरबसल्या सुरू करा आणि आत्मनिर्भर व्हा
आजकालची लाइफ ही खूप धावपळीची बनली आहे. प्रत्येक जण आपल्या कामात इतका व्यस्त आहे कि त्याला जेवण बनवण्यासाठी वेळच नाही. मग तो किंवा ती जॉब करत असेल, कॉलेज करत असेल किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल. मार्केटमध्ये तुम्हाला असे अनेक लोक मिळतील जे शिक्षणासाठी घराबाहेर पडले आहेत, नोकरी निम्मीत घराबाहेर पडले आहेत. घर सोडून दूर … Read more