कृषीसेवा केंद्र ज्याला आपण अग्रो माल असे देखील म्हणतो तो आजकाल झपाट्याने वाढत चालला आहे. खते, बियाणे, औषधे, अवजारे आणि इतर शेती विषयक उपकरणे व सल्ला मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून कृषी सेवा केंद्राकडे पाहिले जाते.
अशावेळी प्रत्येक कृषी सेवा केंद्र सुरु करणाऱ्या चालकास आपल्या कृषी सेवा केंद्राला कोणते नाव द्यावे हा प्रश्न पडतो.
थोडक्यात, कृषी सेवा केंद्र सुरु करणाऱ्या चालकास त्यांच्या कृषीसेवा केंद्रास कोणते नाव द्यावे याबाबत काही नावे सुचवली आहेत.
कृषी सेवा केंद्र नावे
- शिवारमित्र कृषी सेवा केंद्र
- अंकुर कृषी सेवा केंद्र
- कपिला कृषी सेवा केंद्र
- कृषीकुमार कृषी सेवा केंद्र
- गंगोत्री कृषी सेवा केंद्र
- गायत्री कृषी सेवा केंद्र
- कृषक कृषी सेवा केंद्र
- सह्याद्री कृषी सेवा केंद्र
- शेतीमित्र कृषी सेवा केंद्र
- प्रगती कृषी सेवा केंद्र
- उन्नती कृषी सेवा केंद्र
- बळीराजा कृषी सेवा केंद्र
- शेतकरी राजा कृषी सेवा केंद्र
- शेतीरत्न कृषी सेवा केंद्र
- कृषीअमृत कृषी सेवा केंद्र
- शेतकरी कृषी सेवा केंद्र
- कृषीराज कृषी सेवा केंद्र
- कृषीभूषण कृषी सेवा केंद्र
- कृषीधन कृषी सेवा केंद्र
- जनता कृषी सेवा केंद्र
- जनसेवा कृषी सेवा केंद्र
- श्रम कृषी सेवा केंद्र
- श्रमसाफल्य कृषी सेवा केंद्र
- शेतकरी सेवा कृषी सेवा केंद्र
- दत्त कृषी सेवा केंद्र
- शेतीवाडी कृषी सेवा केंद्र
- शिवारसाथी कृषी सेवा केंद्र
- कृषी सम्मान कृषी सेवा केंद्र
- कृषी विकास कृषी सेवा केंद्र
- विकास कृषी सेवा केंद्र
- कृषीधारा कृषी सेवा केंद्र
- कृषीमाउली कृषी सेवा केंद्र
- कृषीआधार कृषी सेवा केंद्र
- कृषीलक्ष्मी कृषी सेवा केंद्र
- अग्रोधन कृषी सेवा केंद्र
- शेतक्रांती कृषी सेवा केंद्र
- जय किसान कृषी सेवा केंद्र
- शेतवारी कृषी सेवा केंद्र
- अग्रोक्रांती कृषी सेवा केंद्र
- माझी माती कृषी सेवा केंद्र
- काळी आई कृषी सेवा केंद्र
- भूमीपुत्र कृषी सेवा केंद्र
- सर्जा कृषी सेवा केंद्र
- राजा कृषी सेवा केंद्र
- बागायतदार कृषी सेवा केंद्र
- मातीतल सोन कृषी सेवा केंद्र
- माय कृषी सेवा केंद्र
- धरणी माय कृषी सेवा केंद्र
- शेतमळा कृषी सेवा केंद्र
- हिरव सोन कृषी सेवा केंद्र
- मालक कृषी सेवा केंद्र
- धनी कृषी सेवा केंद्र
- सह्याद्रीचा राजा कृषी सेवा केंद्र
- रानवाट कृषी सेवा केंद्र
- शिदोरी कृषी सेवा केंद्र
- सूर्या कृषी सेवा केंद्र
- शेतकरी दादा कृषी सेवा केंद्र
- धरणीची लेकर कृषी सेवा केंद्र
- ढवळ्या पवळ्या कृषी सेवा केंद्र
- हिरव शिवार कृषी सेवा केंद्र
- निसर्गराजा कृषी सेवा केंद्र
- आम्ही शेतकरी कृषी सेवा केंद्र
- मेघराजा कृषी सेवा केंद्र
- मॉडर्न शेतकरी कृषी सेवा केंद्र
- कष्टाची भाकरी कृषी सेवा केंद्र
- शेती ही पंढरी कृषी सेवा केंद्र
आज आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्याची मुले कृषी क्षेत्रातील शिक्षण घेऊन कृषी सेवा केंद्र टाकत आहेत. शेतीच्या विकासासाठी कृषी सेवा केंद्राची खरच फार गरज आहे. शेतीविषयक अद्ययावत ज्ञान नसलेल्या शेतकऱ्यासाठी कृषी सेवा केंद्रे वरदान ठरत आहेत.